EP-28 आज आलो जर्मनीतील या सुंदर राज्यामध्ये | Day 1 in Schwerin Germany | Places,State,population

EP-28 आज आलो जर्मनीतील या सुंदर राज्यामध्ये | Day 1 in Schwerin Germany | Places,State,population

मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.

विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
धन्यवाद.

Today in this video – Best places to visit in Germany, Best places in Schwerin, Best places to visit in Schwerin.Rupali Marathi vlogs.Rupali Europe vlogs. Rupali in Germany.

Thank you for watching.

#marathi #marathivlog #travelvlog #marathitravelvlog #marathivlogger #maharashtra #maharastrian #indian #europe #germany #schwerin #rupalilikhitkar

18 Comments

  1. अतिशय सुंदर व स्वच्छ शहर. रेल्वे स्टेशन्स एवढी चांगली आहेत की थक्क व्हायला होत .

  2. रुपाली तुझा नवरा खुप कंजूस आहे. नेहमी तुझ्या सारख्या सुंदर व्यक्तिला पब्लिक transport मधून ट्रॅव्हल करवत असतो

  3. Malaa tumche video kuph avad tat
    Me 10/12 video bhaglat pun mala खूप avadlai tumcha channel me subscriber आहे.

    Please comment of the video 😢😢

    Sorry for spelling mistake.😅😅

Leave A Reply