EP-29 जर्मनीतील प्रसिद्ध राजवाडा | Famous Schwerin Castle | Best places to visit in Schwerin
EP-29 जर्मनीतील प्रसिद्ध राजवाडा | Famous Schwerin Castle | Best places to visit in Schwerin
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
धन्यवाद.
Schwerin City Part 1-
Today in this video- Best places to visit in Germany. Best places to visit in Schwerin. Best places in Germany. Best places in Schwerin. Schwerin castle. Europe Marathi vlogs. Rupali Europe vlogs. Travel in Germany. Travel with Rupali. Europe information in Marathi.
Thank you for watching.
#marathi #marathivlog #travelvlog #marathimulgi #marathimulga #marathicouplevlog #marathimanus #marathimandali #germanytravelvlog #viral #maharashtra #maharastrian #india #indian #europe #germany #travelingermany #canada #uk #usa #america #japan #switzerland #italy #rupali #rupalilikhitkar
12 Comments
रजत सर व मैडम हा विडीओ लयभारी बनविला आहे. रिकामा टाइम मधे अजुन एकदा जरूर बघेल.
Sunder 😊
Tu chya mule bhagayla milte
खूप सुंदर राजवाडा आहे जुन्या वास्तुचे किती छान जतन केले आहे मुलाला मराठीतून बोलताना छान वाटले
अतिसुंदर 🎉
सुंदर
छानशी ऐतिहासिक जागा.फारच नीटनेटकी maintain केली आहे.
फारच छान राजवाडा ची भव्यदिव्य इमारत चारशे वर्षे पुरवीचे वास्तू अजून हि सुस्थितीत आहे पाहुन मन भरून आले 😊😊🎉
खुप छान❤️❤️
So beautiful city
हाय रुपाली रजत खूप छान आहे राजवाड त्यातीलजुन्या वस्तूचे जतनकेले आहे खूप छान आहे❤❤🎉🎉
Chan rajwada !