EP-23 जर्मनीतील या राज्यात आलो आणि संकटात पडलो 😱 इथे नव्हतं यायला पाहिजे आपण 🥹 First day in Lübeck
EP-23 जर्मनीतील या राज्यात आलो आणि संकटात पडलो 😱 इथे नव्हतं यायला पाहिजे आपण 🥹 First day in Lübeck
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
आजच्या विडिओ मध्ये मी दाखवणार आहे.
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
धन्यवाद.
Note – चॅनेल वर नवीन असाल म्हणून तुमच्यासाठी इथे सांगू इच्छिते कि जर्मनी ३६० प्रवासामध्ये आम्ही जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये प्रवास केला त्या मुळे तुम्हाला आम्ही थंडीचे कपडे घालून दिसत आहोत आणि हे सगळं आम्ही आपल्या चॅनेल वर सांगितलेलं आहे पण तुम्ही नवीन असाल आणि विडिओ अपलोड केलेल्या तारखेप्रमाणे तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून इथे लिहीत आहे.
विडिओ अपलोड तारीख -19 जून २०२४
ऋतू – उन्हाळा
Today in this video- Best places to visit in Germany. Best places to visit in Lübeck. Lübeck best places. Best places in Lübeck. Rupali Europe vlogs. Germany 360 Travel series.
Thank you for watching.
#marathi #marathimulgi #maharashtra #marathiyoutuber #marathivlogger #marathimanus #marathivlog #travelvlog #traveling #travelingermany #indian #europe #germany #german #deutschland #lübeck #viral #marathivideo #rupalilikhitkar
29 Comments
आपण महाराष्ट्र राज्यातील कुठल्या जिल्ह्यातील आहात
आपला कृपया करून मोबाईल नंबर द्यावा
❤❤❤❤o cute
Like your content😊 please alert rha tumche content kahi swghoshit Europe che mothe you tuber copy krt ahet…please be unique 😊 for more information watch her roasting videos😂
Nice 👍👍👍 😊😊
Ghar baslya he pahayla milte .khup dhanyawad.yashwant what👍👍👍
Chan
बघा मार्केटिंग करा जर मराठी पदार्थ जर्मनी मध्ये ऑर्डर्स असतील तर सांगा म्हणजे मराठी service चालू करता येतील.
Tai tumi organic khata ka
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Euro chalu aahe euro bhagyla java sir khup navin experience yeil
भारतात रहायची लाज वाटते का तुम्हाला. गद्दार
Very good 😅🎉
Every place has its own plus and minus points. Still you enjoyed yourselves 🎉
( बोरिबंदर , विटी स्टेशन)आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला असे दरवाजे पूर्वीच्या काळात होते .
खरंच छान वाटत तुमचे व्हिडिओ पाहायला .
जेव्हा पासून तुमचे व्हिडिओ पाहायला लागलो तेव्हा पासून आवर्जून व्हिडिओ पाहतो. खूप छान माहिती मिळते .
Chaan
🙏 मी असे मुळीचं नाही म्हणत की तुम्ही थोड्या कमी किमतीच्या हॉटेल मधे आहात या साठी ही उशी तशी आहे. साधारण त्या ठिकाणी ती खूप जास्त स्क्वेअर आणि कमी भरलेली असते . especially जिथे हॉस्टेल्स आहेत तिथे. याचे कारण तुम्ही फ्लॅट झोपून जागा अडवू नये हे मुख्य असते. दुसरे म्हणजे जर खूप थंडी वाजली तर तीच उशी पूर्ण गुंडाळून तुम्ही त्याचा लोड सारखा आकार करून छातीशी धरून झोपलात तर थंडी कमी वाजते. हा मुख्य उपयोग असतो. 🎉🎉 एक प्रश्न :- तुम्ही हे वीडियो करताय ते तिथे चालते का ? की परमिशन लागते. काळजीपोटी विचारले बरे का जावईबापू. मज्जा करा मस्त 👍👍🙏🙏💐💐🎈🎈🎈🎈🎂🎂🎂
नमस्ते रुपाली रजत खुप छान व्हिडिओ युरोप मध्ये आपली युट्यबर कोमल ठोसरे छान व्हिडीओ तुझे व्हिडीओ आवडतात
Jasta over acting karat aahat ase vatate .chalnyacha ,bags uchlaycha,jine chadnyacha kantala yet hota tumhala .ase kaay mothe khadde gheun aala hota dongravar.
Mla Luxembourg made job sathi yaych ahey tar mi jau ka
तुमची मुल बाळं कुठे आहेत . कधी नाही दाखवलत
मराठी महाराष्ट्राची जोडी सातासमुद्रापार पाहून अभिमान वाटतो🙏जय महाराष्ट्र 🙏🚩🚩
रुपाली ताई जरा लंडन ची सैर दाखवा
It sector mdhe job karta ka
व्हेरी नाईस
मी तर जमू ला आहे पण मी तुमचा खूप मोटा फॅन झालो
Hi….rupali….ekda german language madhun pn bolun dakhav na ….tuze vid khup avdtat mala khup chhan ahes tu….chhan boltes hi tu….
Sharing vehicle, auto,tamtam …as pahije hote